सांग सांग भोलानाथ – नवीन

सांग सांग भोलानाथ… मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ… 

भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय?
Investors ना बख्खळ divident देईल काय?
भोलानाथ… भोलानाथ…
भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय?
Investors ना बख्खळ Divident देईल काय?
भोलानाथ… भोलानाथ…

सांग सांग भोलानाथ… मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ…

भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter…
ONGC म्हणेल का रे “उत्तम होते Quarter”?
भोलानाथ… भोलानाथ…
भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter…
ONGC म्हणेल का रे “उत्तम होते Quarter”?
भोलानाथ… भोलानाथ…

सांग सांग भोलानाथ… मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ…

भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा…
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ… भोलानाथ…
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ… भोलानाथ…

सांग सांग भोलानाथ… मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ…

सांग सांग भोलानाथ…
सांग सांग भोलानाथ…
सांग सांग भोलानाथ…

मी माझा चे विडंबन

अशी एक रात्र हवी ज्याला पहाट जोडलेली नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण मीही आशा सोडलेली नाही

अशी एक बायको हवी जीला तोंड हे अंग नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण देवानेही आशा सोडलेली नाही

तुला मी कधी शपथ घ्यायला लावत नाही
कारण तुझ्या वरचा विश्वास शब्दात मावत नाही

तुला मी कधीही वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास इवल्याशा मशीनवर मावत नाही

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हट्ल्या तर चांदण्याही फ़ार नव्हत्या

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
हीच्या घोरण्याच्या सीमा पार करायला तयार नव्ह्त्या

कुविचार

दारू हे कुठल्याही प्रश्नचं उत्तर असू शकत नाही…
… … पण, ती काही काळासाठी प्रश्नचा विसर तर पाडते!!!

कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना, मिळतेच…
… आळसाचे फळ मात्र तात्काळ मिळते!!!!

हाय जॅक

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ”हाय जॅक!”

… तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले…

… तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ”हाय टॉम!!!!!”

दिल्लीचे तख्त

इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
“काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?”

राजु खडबडुन जागा होत ” देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले “

पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
तेव्हा जोशी बाई सोडुन सगळे हसले. जोशी बाई  मात्र गंभीरपणे बोलल्या ” कोण राजु ना ? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच  फोडले असेल.

फलक.

एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक. “येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल वएका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक.

“येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल.”

अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल.”एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक. “येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल.”

50 Free PSD UI Kits and Templates for Web Designers

For every web designer, having a selection of pre-designed and editable web UI elements is key to organizing and optimizing work-flow. Not only do web UIs allow you to rapidly prototype multiple web pages with uniformity, they also aid your personal creativity by having each elements basic structure in-place allowing you to give each your own personal design touches.

In this post we have 50 beautifully designed and editable pre-designed Web UI kits, all in .psd format, covering all of the major UI requirements of the modern web designer. You will find some basic kits that are perfect for small projects and we also have a huge selection of individual elements covering the more specialized areas of web design, including: Galleries, lightboxes, audio/video controls and players, calendars, specialized forms (contact, search, login…), progress bars, alert boxes… and much, much more.